इंटरनेट
व्याख्या -
इंटरनेट हे एक ग्लोबल नेटवर्क आहे ग्लोबल म्हणजे संपूर्ण पृथ्वी व्यापणारे . यालाच माहितीचा महामार्ग किंवा आंतरजाल म्हणतात. @RN
महत्त्वाचा भाग -
W3 (वर्ड वाईड वेब) हा इंटरनेट चा महत्त्वाचा भाग आहे. @RN
कशाचे बनलेले -
इंटरनेट हे वायर , केबल , सँटेलाईट याचे बनलेले असते .@RN
उपयोग -
इंटरनेट चा वापर सर्वत्र होतो . बँकिंग , मनोरंजन , माहिती मिलवण्यासाठी . @RN